Grampanchayat Dawlameti

पंचायत समिती नागपूर (ग्रा.)
जिल्हा नागपूर ,महाराष्ट्र

ग्रामपंचायत दवलामेटी

ताजी बातमी
सर्वेक्षण बांधकाम विभाग अभियंत्यांची भर्ती-२०२५ नवीन • महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन प्रकल्पांची घोषणा • रस्ते बांधकाम प्रकल्पांचे उद्घाटन लवकरच • पूल बांधकाम कामांची प्रगती संतोषजनक • नागरिकांसाठी नवीन सुविधा उपलब्ध

सरपंच ग्रा. दवलामेटी

सचिव ग्रा. दवलामेटी

दवलामेटी

दवलामेटी हे नागपूर जिल्ह्यातील एक प्रगतशील व संस्कृतीसमृद्ध गाव आहे. या गावाची प्रशासन व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत चालविली जाते. ग्रामपंचायत दवलामेटी ही गावकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध असते. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यासोबतच शेतकरी व ग्रामस्थांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठीही विविध योजना राबविण्यात येतात. गावामध्ये पारंपरिक सण-उत्सव साजरे करण्याबरोबरच शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करते. गावातील तरुणांसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरणासाठी स्वयं-सहायता गटांना प्रोत्साहन देणे हेही या ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. एकूणच दवलामेटी ग्रामपंचायत ही गावाला विकासाच्या दिशेने नेणारी आणि ग्रामस्थांना सहभागी करून घेणारी लोकशाही संस्था आहे.

१५ जुलै रोजी ग्रामपंचायत डावलामेटी येथे मान्यवर अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्षलागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला.

15 july 2025

गावातील स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने नियमित स्वच्छता अभियान राबविण्यात येते.

25 Jul, 2025

निविदा

निविदा माहिती

अधिक वाचा

सार्वजनिक कामकाज

कामकाज माहिती

अधिक वाचा

सेवा

ऑनलाइन सेवा

अधिक वाचा

प्रमाणपत्र

प्रमाण पत्रे

अधिक वाचा

माननीय अधिकारी यांच्या उपस्थितीत डावलमेटी ग्रामपंचायतीत वृक्षलागवड

आज दिनांक १५ जुलै रोजी माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य)विपुल जाधव सर व माननीय गट विकास अधिकारी सुर्यवंशी सर यांच्या हस्ते ग्राम पंचायत डावलमेटी येते वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी पंचायत परतेकी सर सरपंच महोदय ग्राम पंचायत अधिकारी तांत्रिक सहायक ग्राम रोजगार सेवक मजुर व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

अधिक वाचा

प्रकल्प / उपक्रम

वृक्षलागवड कार्यक्रम

वृक्षलागवड कार्यक्रम

१५ जुलै रोजी ग्रामपंचायत डावलामेटी येथे मान्यवर अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्षलागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला.

स्वच्छता अभियान

स्वच्छता अभियान

गावातील स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने नियमित स्वच्छता अभियान राबविण्यात येते.

रोजगार हमी योजना

रोजगार हमी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत डावलामेटीमध्ये ग्रामीण कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. यात रस्ते, जलसंधारण, नाला सफाई, वृक्षलागवड अशा विविध विकासकामांचा समावेश आहे.